या संग्रहातील अनेक कविता कोरकू जनजीवनाचे... लोकमानसाचे निखळ दर्शन घडवितात. या
भावाविष्कारात अनेक पीळ आहेत. त्यातील काही पीळ वस्तुस्थितीदर्शक आहेत तर काही परिवर्तनाच्या आयामांना गती देणारे, त्यांना सजग करणाऱ्या आंतरिक उर्मिचे निदर्शक आहेत. - डॉ. मधुकर वाकोडे