रोजगार हमी

 

रोजगार हमी: 

कशाची कमी? 

अर्ध्यात तुम्ही, 

अर्ध्यात आम्ही. 


शाईतून कसा 

फेकला फासा; 

उठला ठसा; 

अंगुठा फसा. 


कुपनाचे गहू 

निजर बहू; 

भूकीला भिऊ;

खकाना खाऊ

No comments:

Post a Comment