बान्यानं चाखावं...

 

बान्यानं चाखावं

सातपुडी मध;

डोळ्यांनी तशीच

डोळ्यांची पारध.


वक्षाच्या खोप्यात

फडफडे पक्षी...

खड्यांनी गोंदली

पाठीवर नक्षी.

No comments:

Post a Comment