महुच्या झाडा

 



महुच्या ऽ झाडा माझ्या ऽ

महुच्या ऽ झाडा रं ऽ

गल्यातल्या तगिलीनं

जीव केला येडा रं ऽ

आण तिची तुटंना

देऊ किती झाडा रं ऽ


महुच्या ऽ झाडा माझ्या ऽ

महुच्या ऽ झाडा रं ऽ

दंडातल्या बक्‌डियानं

जीव झाला येडा रं ऽ

मिठी त्याची सुटना 5

देऊ किती झाडा रं ऽ


महुच्या ऽ झाडा माझ्या ऽ

महुच्या ऽ झाडा रं ऽ

बोट धरून मुंदीनं रं ऽ

जीव झाला येडा रं ऽ

येढा तिचा उठंना

देऊ किती झाड रं ऽ


महुच्या ऽ झाडा माझ्या ऽ

महुच्या ऽ झाडा रं ऽ

तुझ्या पायी सोरयीनं ऽ

जीव केला येडा रं ऽ

फेरा त्याचा खुटंना ऽ

देऊ किती झाड रं ऽ

No comments:

Post a Comment